Demi Rose Hot Topless Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज चा Clevage दाखविणारा बोल्ड टॉपलेस फोटो सोशल मिडियावर व्हायरल; 5 लाखाहून अधिक लोकांनी दिले लाईक्स
या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.
हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज(Demi Rose) सोशल मिडियावर बरीच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 14.2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे एकाहून एक हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोज नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना खूश करत असते. लॉकडाऊनच्या काळातही तिने आपले बरेच फोटोज सोशल मिडियावर शेअर केले होते. नुकताच तिने आपला एक टॉपलेस (Topless) हॉट फोटो शेअर केला आहे. आपले Clevage दाखवत तिने आपल्या चाहत्यांसोबत हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये सुंदर, गोरी, नितळ त्वचा असलेली डेमी टॉपलेस असून आपल्या अंगावर नुसते टीशर्ट टाकले आहे. या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.
पाहा फोटोज:
अलीकडेच तिने तिचा कलरफूल बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.
या फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे.