Demi Rose Hot Bikini Photos: निळ्याशार समुद्र किना-यावर काळ्या रंगाच्या बिकिनीमधील डेमी रोजचे Butt दाखवतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

या फोटोमध्ये तिने आपल्या केसांची वेणी बांधली आहे. डोळ्याला गॉगल्स एकाहून एक सरस ग्लॅमसर फोटोज तिने काढलेले आहेत. या फोटोला 5 लाख लाईक्स मिळाले आहेत

Demi Rose Hot Bikini Photos: निळ्याशार समुद्र किना-यावर काळ्या रंगाच्या बिकिनीमधील डेमी रोजचे Butt दाखवतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
Demi Rose (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडेल डेमी रोज (Demi Rose) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असल्यामुळे आपले एकाहून एक हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोज ती सोशल मिडियावर शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळातही तिचे अनेक फोटोज इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाले होते. नुकताच तिने एका निळ्याशार समुद्र किना-यावरील काळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती आपले Cleavage आणि Butt दाखवताना दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने आपल्या केसांची वेणी बांधली आहे. डोळ्याला गॉगल्स एकाहून एक सरस ग्लॅमसर फोटोज तिने काढलेले आहेत. या फोटोला 5 लाख लाईक्स मिळाले आहेत. Demi Rose Hot Bikini Photos: उन्हाळ्यासाठी तयार झालेल्या डेमी रोज च्या बिकिनी मधील 'या' हॉट फोटोजला आतापर्यंत मिळाले 7 लाखाहून अधिक लाईक्स

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

Self love is the real wave 🌊 @prettylittlething

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

अलीकडेच तिने तिचा कलरफूल बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. या फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2020 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).