Viral Video: दुचाकी चालवतांना जोडप्याने केले अश्लील कृत्य, पुढे पोलिसांनी जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

छत्तीसगड पोलिसांनी रविवारी दुर्ग प्रदेशात गाडी चालवतांना "अश्लील चाळे” करणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे, पाहा व्हिडीओ

Couple Arrested for Engaging in 'Indecent' Activity While Riding

Viral Video: छत्तीसगड पोलिसांनी रविवारी दुर्ग प्रदेशात गाडी चालवतांना "अश्लील चाळे” करणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे. जोडप्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाची दखल घेतली. कथित व्हिडिओमध्ये, मुलगी समोर बसून दुचाकीस्वाराला मिठी मारताना दिसली.

पाहा व्हिडीओ: