Child Sex Doll: Amazon वर चाईल्ड सेक्स डॉलची विक्री, आपल्या 8 वर्षाच्या मुलीप्रमाणे मिळताजुळता चेहरा पाहिल्याने महिला चक्रावली
Child Sex Doll: एखाद्या महिलेसाठी तिच्या मुलीच्या चेहऱ्या प्रमाणे असणारी सेक्स डॉलची विक्री केली जात असल्याचे स्वप्न हे अत्यंत वाईट असू शकते. परंतु प्लोरिडा येथे एका महिला माहिती सुद्धा नव्हते की तिच्या मुलीचा फोटो फेसबुक येथून चोरी करत त्याचा वापर सेक्स डॉल बनवण्यासाठी केला आहे. ऐवढेच नाही तर महिलेच्या मुलीसारखीच दिसणारी सेक्स डॉल ही अॅमेझॉन आणि अन्य अडल्ट बेवसाईट्सवर विकली गेली आहे. टेरी असे महिलेचे नाव असून तिने ऑगस्ट महिन्यात या जाहीराती बद्दल तिला कळले. त्यानंतर आता महिलेकडून याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. महिलेचे असे म्हणणे आहे की, अॅमेझॉनकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ती तेथून हटवली. मात्र अन्य काही अडल्ट वेबसाईट्सवर अद्याप त्याची विक्री केली जात आहे. त्यामधील काही डॉल्स नग्न असल्याचे ही दाखवले आहे. या व्यतिरिक्त व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा वापर कसा करावा हे सुद्धा सांगण्यात आले आहे.(Petition Against XXX Website Pornhub: अडल्ट बेवसाईट पॉर्नहब च्या विरोधातील याचिकेवर दोन मिलियन लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, Sex Trafficking आणि Child Rape व्हिडिओवर बंदी घालण्याची मागणी)
टेरी हिने बोका रॅटन (Boca Raton) येथे चालवण्यात आलेल्या बाल लैंगिक शौषण आणि पीडितांच्या विरोधात काम करणाऱ्या एका संघटनेकडे मदत मागितली आहे. दरम्यान, महिलेने संघटनेला असे म्हटले आहे की, 12 ऑगस्टला तिच्या मित्राचा तिला फेसबुकवर मेसेज आला. त्यामध्ये अॅमेझॉनवर एका चाइल्ड सेक्स डॉलचा फोटो होता. ही डॉल $ 599 रुपयांना विक्री करण्यात येत होती. महिलेला ही गोष्ट कळताच ही थक्कच झाली. कारण सेक्स डॉलचा चेहरा तिच्या मुलीशी मिळताजुळता होता. असे वाटत होते की, तिच्या लहान मुलीच्या फोटोवरुन ही सेक्स डॉल बनवण्यात आली आहे. महिलेने तो फोटो फेसबुकवर शेअर केला होता. तुम्ही येथे फोटो पाहू शकता
टेरी यांनी पुढे असे म्हटले की, तिची मुलगी एक चाइल्ड मॉडेल आणि पेजेंट कंटेस्टेंट आहे. जे Common Variable Immune Deficiency (CVID) पासून पीडित आहे. फेसबुकवर तिने आपल्या मुलीच्या आजारपणाचा प्रवास, तिची मॉडलिंग आणि पेजेंट सक्सेस शेअर केले आहेत. महिले असे ही सांगितले की, ज्यावेळी मित्राचा अशा पद्धतीचा मेसेज पाहून मला अश्रू अनावर झाले. महिलेने चाइल्ड रेक्सू ऑपरेशनमध्ये असे स्पष्ट केले आहे की, माझ्या मुलीसारखेच तिचे मोजे होते आणि सोफ्यावर ज्या पद्धतीने बसली होती तशीच पोझ डॉलची सुद्धा होती. फोटोप्रमाणे डॉलला कपडे घालण्यात आले होते. त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने माझ्या मुलीचा फोटो वापरला जाईल याचा कधी विचारच केला नव्हता.(XXX Video of Boss Having Sex With Secretary: Zoom मिटिंग नंतर कॅमेरा बंद न केल्याने बॉसचा सेक्रेटरी सोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल)
नोव्हेंबर 2019 मध्ये अॅमेझॉनवर लिस्टेड डॉल हटवण्यात आले आहे. मात्र अन्य साईट्सवर त्याचा वापर करण्यात येत आहे. टेरी सध्या याच प्रकरणी लढा देत असून फोटो अन्य वेबसाईट्सवरुन सुद्धा हटवण्यात यावे यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान,फ्लोरिडा, टेनेसी आणि केंटकीचे सध्याचे चाइल्ड सेक्स डॉल अमेरिकेत कायदेशीर आहेत. परंतु देशातील चाईल्ड सेक्स डॉल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी बहुतांश वकील सुद्धा लढा देत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)