Smile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा
विक्रम फडणीस दिग्दर्शित 'Smile Please' या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा बुधवारी अंधेरीच्या सिनेपॉलिस मध्ये पार पडला. किंग खान शाहरुखच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
विक्रम फडणीस दिग्दर्शित 'Smile Please' या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा बुधवारी अंधेरीच्या सिनेपॉलिस मध्ये पार पडला. किंग खान शाहरुखच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
विक्रम फडणीस चा हा दुसरा मराठी चित्रपट असून याआधी त्यांनी 'हृदयांतर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
तसेच मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा विक्रम फडणीस सोबतचा सलग दुसरा चित्रपट असल्यामुळे ती सुद्धा खूप एक्सायटेड आहे.
पत्रकारांसोबत संवाद साधताना Smile Please च्या टीममधील ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस...
शाहरुख सोबत मुक्ता बर्वेचे काही खास क्षण
Tags
Lalit Prabhakar
Marathi Movie Smile Please
Mukta Barve
smile please
smile please marathi movie
Smile Please Release Date
Smile Please Star Cast
Smile Please Trailer
Smile Please ट्रेलर
vikram Phadnis
मुक्ता बर्वे
ललित प्रभाकर
विक्रम फडणीस
स्माईल प्लिज
स्माईल प्लिज टीझर
स्माईल प्लिज ट्रेलर
स्माईल प्लिज मराठी चित्रपट
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement