Shiv Jayanti 2021: शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर असा साजरा झाला 391 वा शिवजन्म सोहळा!
शिवनेरी किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 391 वा शिवजन्म सोहळा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे.
शिवनेरी वर जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपामुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. (Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra)
शिवजयंती निमीत्त 391 व्या शिवजन्म सोहळ्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शासकीय कार्यक्रम पार पडला (Photo Credits: CMO Maharashtra)
शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळा पाळणा गाऊन साजरा केला जातो (Photo Credits: Twitter/ CMO)
महाराष्ट्र पर्यटन खात्याने 23कोटी रूपये किल्ले शिवनेरीच्या जतनासाठी वर्ग केले असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
शिवजन्म पाळणा कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या मूर्तीची पुजा करून त्यांना अभिवादन केले(Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra)
Tags
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021
Maharashtra
Shiv Jayanti
Shiv Jayanti 2021
Shivaji Jayanti
Shivneri fort
Uddhav Thackeray
आदित्य ठाकरे
उपमुख्यमंत्री अजित पवार
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिव जयंती
शिव जयंती 2021
शिव जयंती 2021सोहळा
शिवजन्म पाळणा
शिवजन्म सोहळा
शिवजन्म सोहळा 2021
शिवनेरी
शिवनेरी किल्ला
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement