International Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज

सध्या बिकीनी परिधान करणे म्हणजे प्रत्येक अभिनेत्रींचे स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. हॉलिवूड पासून आलेला हा ट्रेंड बॉलिवूडसारखा मराठी सिनेसृष्टीतही झपाट्याने वाढत चालला आहे. आज 'इंटरनॅशनल बिकीनी दिवसा' निमित्त आज आम्ही तुम्हाला तुमच्या लाडक्या मराठी अभिनेत्रींचे बिकीनीमधील असे हॉट आणि सेक्सी फोटो दाखवणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच पाहिले नसतील.

Marathi Actress in bikini (Photo Credits: File)

अमृता खानविलकरचा समुद्रातील बिकीनीतील हॉट अंदाज
मराठी चित्रपटात बिकीनी परिधान केलेली पहिली अभिनेत्री 'सई ताम्हणकर'
स्पृहा बिकीनीतील सेक्सी अंदाज
मराठीतील मादक अभिनेत्री नेहा पेंडसे
याआधी कधीही पाहिला नसेल असा अप्सरेचा सेक्सी लूक
श्रुती मराठे चा फिरंगी अंदाज
'लकी' चित्रपटातील दिप्ती सती चा हॉट लूक
'बिग बॉस मराठी 1' ची स्पर्धक स्मिता गोंदकर चा हटके लूक
Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement