RBI Receives Threat Call: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालयामध्ये धमकीचा कॉल

मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

RBI Receives Threat Call: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालयामध्ये धमकीचा कॉल
RBI | (File Image)

मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. हा कॉल खोटा आहे. पण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे.  लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलत असल्याचं फोनवर सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2024 11:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).