पुणे: गुरुवार पेठे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, दुर्घटनेत महिला आणि मुलगा जखमी
पुणे (Pune) येथील गुरुवार पेठे मधील (Guruwar Peth) शितळा देवी चौक इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज (30 एप्रिल) घडली आहे.
पुणे (Pune) येथील गुरुवार पेठे मधील (Guruwar Peth) शितळादेवी चौक इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज (30 एप्रिल) घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि मुलागा जखमी झाला आहे.
तर इमरतीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाश्यांचा घरात गॅस लिकेज झाला. परंतु घरातील मंडळींना याबद्दल कळले नसल्याने स्फोट झाला. त्यामध्ये आई (55) आणि मुलगा (30) हे दोघेजण भाजले आहेत. तसेच घरामधील सामनासुद्धा या आगीत जळाले असल्याचे दिसून येत आहे. परंतु घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. (गोरेगाव: धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग)
या आगीवर आता नियंत्रण आणले गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अद्याप कोणतीही जीवतहानी झाली नाही आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement