भिवंडी येथे गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. भवंडी गावातील एका गावात ही आग लागल्याचे समजते.
मुंबई येथील भिंवडी येथे एका प्लॅस्टिक गोदामाला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. भवंडी गावातील राहनाल गावात ही आग लागल्याचे समजते.
दरम्यान, आगिचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत असताना परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जावान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग लागल्याचा परिसर हा रहदारी आणि दाटीवाटीचा असल्याने आग आटोक्यात आणण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वाहतूक काही काळ थांबवली आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement