Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

नागपूर मधील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या कमिशनर ऑफिसला लागलेल्या आगीत कंप्युटर, फॉल सिलींगसह फर्निचर जळून खाक झाले आहे.

Tweet: