Live
नालासोपारा येथील जाधव मार्केट मध्ये भीषण आग, 25 दुकानांचे मोठे नुकसान
रविवारी सकाळी नालासोपारा येथील जाधव मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगेत तब्बल 25 दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समजत आहे.
नालासोपारा (Nalasopara) पूर्व येथील जाधव मार्केट (Jadhav Market) या परिसरात आज सकाळी लागलेल्या आगीत तब्बल 25 दुकाने जाळून खाक झाल्याचे समजत आहे. रविवारी सकाळच्या सुमारास एकाएकी या मार्केट मध्ये आग लागल्याने धुराचे लोट आढळून आले. याबाबत स्थानिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन दलाला माहिती दिली. तूर्तास आजचे नेमके कारण हाती आले नाही. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने मार्केट रिकामे होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र आगीचीशिकार झालेल्या 25 दुकानांना याचा मोठा फटका बसला आहे.
ANI ट्विट
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आता आजवर नियंत्रण मिळवण्याची काम सुरु आहे. याबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement