Gopichand Padalkar: संजय राऊत यांनी अपक्षांची कितीवेळा अब्रू घालवली- गोपीचंद पडळकर
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही. पुढच्या तीन ते चार तासांमध्येच सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही. पुढच्या तीन ते चार तासांमध्येच सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. महाविकासआघाडीमध्ये काहीतरी गोंधळ उडाला आहे. त्यामुळेच ते वारंवार बैठका घेत आहेत. अपक्ष हे भाजपच्याच बाजूने राहतील. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची कितीतरी वेळा अब्रु घालवली आहे. त्यामुळे अपक्षांची नाराजी मतदानातून निश्चितरित्या उमटली जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement