Lok Sabha Elections 2019 Phase 3 Voting: सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक यांच्यासह 'या' मराठी कलाकरांनी बजावला मतदानाचा अधिकार!

कलाकार मंडळींनी केवळ आवाहन न करता मतदान करुन आपला हक्क बजावत आपले कर्तव्य पूर्ण केले आहे.

Suyash Tilak, Sonali Kulkarni & Subodh Bhave (Photo Credits: Instagram)

Lok Sabha Elections 2019 Phase 3 Voting: देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणूकीचे नगारे वाजत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि मतदानाबाबतची उदासिनता दूर करण्यासाठी दिग्गजांसह, अनेक कलाकार मंडळींनी वारंवार मतदानाचे आवाहन केले. मात्र कलाकार मंडळींनी केवळ आवाहन न करता मतदान करुन आपला हक्क बजावत आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. यात सुबोध भावे (Subodh Bhave), सुयश टिळक (Suyash Tilak), मुग्धा गोडसे (Mugdha Godse), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांच्यासह अनेक मराठी कलाकारांचा समावेश आहे.

मराठी कलाकारांचे मतदान:

सुबोध भावे

 

 

View this post on Instagram

 

चला लोकशाहीचा हा सण आपलं बहुमूल्य मत देऊन साजरं करुया @manjirisbhave

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुयश टिळक

 

 

View this post on Instagram

 

देशाबद्दल प्रेम आहे आणि नागरिक म्हणून ह्या देशाचा, भारताचा विकास होण्यासाठी काय करू शकतो हा प्रश्न असेल मनात तर जाऊन मतदान करा. #iVote #mainbhimatdar

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

मुग्धा गोडसे

 

 

View this post on Instagram

 

And we all Voted... 🦋🌺 #vote #myright

A post shared by MugdhaVeiraGodse (@mugdhagodse) on

आर्या आंबेकर

 

 

View this post on Instagram

 

Did you? #plsvote #bearesponsiblecitizen

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya) on

सोनाली कुलकर्णी

 

 

View this post on Instagram

 

Happy voting Maharashtra 😎 #LokSabhaElections2019 #लोकसभानिवडणूक #Phase3 #VotingRound3 #VoteKar

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul) on

गायत्री दातार

 

View this post on Instagram

 

"Somewhere inside all of us is the power to change the world." - Roald Dahl I encourage everyone who is of age 18 and above to step out tomorrow and vote for the future we look forward to! Let's make sure we hand over our nation into safe hands! ___________________________________________ #IshaNimkar #GayatriDatar #TulaPahateRe #ZeeMarathi #instapune #pune #marathi #MarathiActress #Actress #Smile #Happiness #Vote #loksabha2019 #election #puneelection #instapune

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, सोमवारी होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.