महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना राहणार अखंड वीजपुरवठा; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ट्वीट

शाळेला सवलतीच्या दरात वीजपुरवठा मिळावा यासाठी देखील शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना राहणार अखंड वीजपुरवठा; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ट्वीट
Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अखंड वीजपुरवठा राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2022 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).