Sabarimala Temple: तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यावर केरळ हाय कार्टाला आक्षेप

तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यास परवानगी दिल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही यात्रेकरूला सोपानमसमोर वाद्य वाजवण्याची परवानगी नाही. गर्भगृहाच्या उद्घाटनाच्या वेळी तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती.

Sabarimala Temple: तालवादक शिवमणी  यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यावर केरळ हाय कार्टाला आक्षेप
(file image)

तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यास परवानगी दिल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही यात्रेकरूला सोपानमसमोर वाद्य वाजवण्याची परवानगी नाही. गर्भगृहाच्या उद्घाटनाच्या वेळी तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावरुन न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली.

ट्विट

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).