IndiGo चं पुणे-नागपूर विमान टेक ऑफ नंतर 'Engine Caution Message'मुळे माघारी, पुण्यात सुरक्षित लॅन्डिंग
इंडिगोच्या (IndiGo) एका विमानाचं आज पुणे विमानतळावर (Pune Airport) इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे.
IndiGo Pune-Nagpur Flight: इंडिगोच्या (IndiGo) एका विमानाचं आज पुणे विमानतळावर (Pune Airport) इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. पुणे - नागपूर ( Pune-Nagpur Flight) विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच पुन्हा पुण्याकडे फिरवण्यात आले. विमानाच्या पायलटला 'आपत्कालीन मेसेज' मिळाल्यानंतर विमान तात्काळ मागे फिरवण्यात आले आहे. पुणे विमानतळावर या विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले आहे.
ANI ट्विट
पुण्यात विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर आता टेक्निकल टीमकडून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी देखील अशाच प्रकारे दिल्लीहून इस्तांबूलकडे जाणारे विमान कुवेत येथे इमरजंसी लॅन्डिंग करून उतरवण्यात आलं होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement