मुंबई लोकलचा होणार मेकओव्हर, अधिवेशनात मंजूरी
मुंबईच्या उपनगरीय लोकलचा मेकओव्हरला हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाली आहे. तसेच या प्रकरणी रेल्वे विकास महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
मुंबईच्या उपनगरीय लोकलचा मेकओव्हरला हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाली आहे. तसेच या प्रकरणी रेल्वे विकास महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
पीयूष गोयल यांचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प 'एमयूटीपी-3 ए' (MUTP-A) हा 55 कोटींचा विशेष प्रकल्प आहे. तसेच कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी राज्य सरकारची मंजुरी असणे आवश्यक असते. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. त्यामुळे या प्रकल्पाला 1 कोटी रुपयांची तरतूद मिळाली असून लवकरच याबाबतचे काम सुरु होणार आहे.
या मुंबई लोकलच्या मेकओव्हरचे काम डिसेंबर किंवा जानेवारी 2019 मध्ये चालू होणार आहे. तसेच 'एमयूटीपी-3 ए'साठीच्या कामाची निविदा तयार करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Like the Festival of Colours ‘Holi’: होळी सारखे साजरे केले जाणारे सण? जाणून घ्या या अनोख्या सणांविषयी
Telangana CM Selection: पक्षाने तेलंगणा मुख्यमंत्री निवडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला
Raj Thackeray On Assembly Elections Results: 4 राज्यांच्या निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लोकसभेला माझा ताशा वाजेल”
PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग
Advertisement
Advertisement
Advertisement