Gautami Patil On Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
मराठी लावणी नृत्यांगना एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि इंटरनेटवर लीक झाला.
गौतमी पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी लावणी नृत्यांगना एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि इंटरनेटवर लीक झाला. याप्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची नोंद घेतली आहे. आता या सगळ्यावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2023 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

