Mumbai Fire: माटुंगा येथील 'बिग बाजार'ला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना
मांटुगा येथील बिग बाजाराला भीषण आग लागली असून सर्वत्र धूराचे लोट पसरले आहेत.
Mumbai Fire: मांटुगा (Matunga) येथील बिग बाजाराला (Big Bazaar) भीषण आग लागली असून सर्वत्र धूराचे लोट पसरले आहेत. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Mumbai Mirror ट्विट:
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement