आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. त्यामध्ये वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच.
वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे ❗️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2022
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2022 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

