Close
Search

BEST Strike: एक तासाच्या आत संप मागे घ्या,बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचे प्रशासनाला निर्देश

बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात संपावर तोडगा काढलेला अंतिम अराखडा अद्याप तयार झाल नाही. त्यामुळे हा आराखडा कसा असेल त्यावर सगळे अवलंबून आहे. वाटाघाटी सुरु असेपर्यंत बेस्ट कर्मचारी किंवा संघटनांनी संप करु नये हा प्रशासनाचा मुद्दा कर्मचारी संघटनांना मान्य असणार का या बाबतही उत्सुकता आहे.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|

BEST STRIKE | (Photo courtesy: ANI)

BEST Strike: एक तासाच्या आत संप मागे घ्या, असे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) संपावर असलेल्य बेस्ट कर्मचाऱ्यांना दिले आहेत. बेस्ट कामगार (BEST Employee) मागण्या आणि संप याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज (बुधवार, 16 जानेवारी) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयाचा आदेश प्रमाण मानत कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही निर्देशही न्यायालयाने प्रशासनाला दिले.

दरम्यान, बेस्ट कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाईल.  संघटनेने आदेश दिला तर, कर्मचारी कर्तव्यावर हजर होतील, असे कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना म्हटले आहे.  संपाचा आजचा 9 वा दिवस आहे.

बेस्ट प्रशासन आणि त्रिसदस्यीय समितीच्य बैठकीतील आराखडा न्यायालयासमोर ठेवला जात आहे. त्यानुसार बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्याचे दिसते. कर्मचारी आणि त्यांच्या वेतनवाढीच्या एकूण 20 टप्प्यांपैकी 10 टप्प्यांवर प्रशासन सकारात्मक असल्याचे समजते. कामगार संघटनाही काही मुद्दयावर एक पाऊल मागे आल्या आहेत. त्यामुळे गेले 9 दिवस सुरु असलेल्या या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, BEST Strike:आठव्या दिवशीही बेस्टचा संप कायम; मुंबईकरांची पायपीट, त्रागा, मनस्ताप सुरुच)

दरम्यान, बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात संपावर तोडगा काढलेला अंतिम अराखडा अद्याप तयार झाल नाही. त्यामुळे हा आराखडा कसा असेल त्यावर सगळे अवलंबून आहे. वाटाघाटी सुरु असेपर्यंत बेस्ट कर्मचारी किंवा संघटनांनी संप करु नये हा प्रशासनाचा मुद्दा कर्मचारी संघटनांना मान्य असणार का या बाबतही उत्सुकता आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change