Man Threatening To Kill Himself: डोंगरीमध्ये एका व्यक्तीने धारदार वस्तूने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी वाचवला जीव, Watch Video

मुंबईतील डोंगरी येथे एका व्यक्तीने धारदार वस्तूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Man Threatening To Kill Himself: डोंगरीमध्ये एका व्यक्तीने धारदार वस्तूने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी वाचवला जीव, Watch Video
Man Threatening To Kill Himself (PC- Twitter)

Man Threatening To Kill Himself: मुंबईतील डोंगरी येथे एका व्यक्तीने धारदार वस्तूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती एका व्यक्तीकडून पैसे परत घेण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात ही व्यक्ती स्वत:ला इजा करण्याची धमकी देत ​​आहे. (हेही वाचा -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 07:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).