Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणुन घ्या

महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या दिवसभरात आणखी 11 हजार 119 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहचली आहे. यानुसार सध्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे आता आपण जाणुन घेणार आहोत.

Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या दिवसभरात आणखी 11 हजार 119 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहचली आहे. कालच्या दिवसात 422 जणांचा मृत्यू झाला असुन यानुसार आता राज्यातील कोरोना बळींचा (Coronavirus Fatality)  आकडा 20 हजार 687 वर पोहचला आहे. दुसरीकडे कालच्या दिवसातील दिलासादायक माहिती अशी की, काल 9,356 रुग्णांनी कोरोनावर मात करुन डिस्चार्ज(Coronavirus Recovered Cases) मिळवला आहे आजवर राज्यात एकुण 4,37,870 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 1,56,608 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (COVID 19 Active Cases) आहेत, यासंदर्भातील आकडेवारी ही अधिकृत असुन महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाकडुन देण्यात आली आहे. यानुसार सध्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे आता आपण जाणुन घेणार आहोत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
Ahmednagar 3174 159 10338 13671
Akola 422 141 2723 3287
Amravati 1080 101 2587 3768
Aurangabad 5929 578 12447 18954
Beed 1797 67 961 2825
Bhandara 207 5 376 588
Buldhana 849 67 1591 2507
Chandrapur 415 9 657 1081
Dhule 1427 161 3774 5364
Gadchiroli 103 1 436 540
Gondia 230 10 580 820
Hingoli 254 24 764 1042
Jalgaon 5390 703 12673 18766
Jalna 1337 114 1898 3349
Kolhapur 6902 398 7412 14712
Latur 2582 209 2742 5533
Mumbai 17693 7222 105193 130410
Nagpur 7344 399 7063 14807
Nanded 2293 143 1823 4259
Nandurbar 356 56 809 1221
Nashik 10013 693 17144 27850
Osmanabad 1668 102 2043 3813
Palghar 6249 505 14910 21664
Parbhani 993 53 572 1618
Pune 39971 3336 91606 134913
Raigad 4985 649 18413 24049
Ratnagiri 1283 106 1621 3010
Sangli 2760 228 4135 7123
Satara 2833 246 4864 7944
Sindhudurg 215 13 450 678
Solapur 4514 646 9828 14989
Thane 19541 3400 92981 115923
Wardha 141 10 241 393
Washim 382 21 870 1273
Yavatmal 771 50 1345 2166
Other states/country 505 62 0 567
Total 156608 20687 437870 615477

दुसरीकडे, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 32 लाख 64 हजार 384 नमुन्यांपैकी 6 लाख 15 हजार 477 नमुने पॉझिटिव्ह (18. 85 टक्के) आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.36टक्के एवढा आहे. काल देशात सुद्धा सर्वाधिक अशा 57,937 रुग्णांची रिकव्हरी झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now