Sex Tips For Men: Boring सेक्स लाईफ Romantic करण्यासाठी मदत करतील 'ह्या' गोष्टी

सेक्स दरम्यान काही गोड पदार्थ, ड्रिंक चा वापर केलात तर तुमची सेक्स लाईफ वाइल्डसोबत रोमँटिकही बनेल.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) दरम्यान आपल्या जोडीदाराने वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्या असे अनेकांना वाटत असते. रोजच्या पद्धतीने सेक्स केल्याने कालांतराने तुमची सेक्स लाईफ बोअरिंग होऊन जाते. अशा वेळी काही वाइल्ड, काही रोमँटिक गोष्टी तुम्हाला सेक्सचा उत्तम अनुभव देऊ शकतात. सेक्स टॉय आणि ल्यूब चा यासाठी अनेकदा वापर केला जातो. मात्र या मुळे तुमची सेक्स लाईफ रोमँटिक बनत नाही. सेक्स हा केवळ वासनेचा भाग म्हणून न पाहता दोन शरीरांचा, दोन मनांचा मिलन म्हणून पाहिलात तर त्याचा आनंद काही औरच असतो.

यासाठी सेक्स दरम्यान काही गोड पदार्थ, ड्रिंक चा वापर केलात तर तुमची सेक्स लाईफ वाइल्डसोबत रोमँटिकही बनेल. Sex Tips: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज खा 'ही' Love Fruits, वाचा सविस्तर

सेक्सदरम्यान वापरा या गोष्टी

1. वाईन

जर तुम्हाला ड्रिंकची आवड असेल तर आपल्या जोडीदाराच्या विशेषकरुन महिला जोडीदाराच्या अंगावर वाईन ओतून ती चाटल्यास हा अनुभव खूपच रोमँटिक असतो.

2. बर्फ

सध्या उन्हाळा असल्यामुळे रात्री सेक्स दरम्यान बर्फाचा खडा आपल्या मिहाल जोडीदाराच्या अंगावरून फिरवून तिला उत्तेजित केल्यास सेक्स चा आनंद आणखी द्विगुणित होईल.

3. स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी एकमेकांच्या तोंडात घेऊन ती खाल्ल्यास सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा आनंद मिळेल.

4. चॉकलेट सॉस

दरम्यान आपल्या महिला जोडीदाराच्या अंगावरून चॉकलेट सॉस टाकून त्याचा आस्वाद घेतल्यास सेक्सचा उत्तम अनुभव येईल.

या गोष्टी सेक्सदरम्यान वापरल्यास तुमची बोअरिंग सेक्स लाईफ आणखी रोमँटिक होईल आणि कदाचित तुमच्या जोडीदाराचीही चांगली मिळेल