Masturbation (Photo Credits: PixaBay)

बहुतांशी पुरुष आपल्या लैगिंक सुखाची भावना शांत करण्यासाठी हस्तमैथुन म्हणजेच मास्टरबेशन (Masturbation) करतात. मात्र आता महिलांमध्येही हस्तमैथुन करण्याचे प्रमाण वाढले आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलात, आता महिला सुद्धा आपली कामेच्छा संतुष्ट करण्यासाठी हस्तमैथुन करताना दिसतात. त्यात मुलींमध्ये हे प्रमाण लग्नाआधी जास्त दिसते.

मात्र लग्नाआधी हस्तमैथुन करणे (Masturbation Before Marriage) ही गोष्ट मुलींसाठी चांगली नसून लग्नानंतर त्याच्या सेक्स लाईफ अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधी शक्यतो हस्तमैथुन करु नये. जाणून घ्या काय येतात अडचणी-

1. जर मुलींना किशोर वयात हस्तमैथुन करण्याची सवय लागली असेल, तर लग्नानंतर पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत त्या जास्त दक्ष राहत नाही. अशा मुलींना सेक्स साठी उत्तेजित होण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा त्याचा जोडीदार लवकर शांत होतो. सेक्स लाइफ मध्ये अशी समस्या तुमच्या नात्यात फूट पाडू शकते.

2. लग्नाआधी हस्तमैथुन करणा-या मुलींना जेव्हा लग्नानंतर असे करण्याची संधी मिळत नाही तेव्हा त्यांची चिडचिड होते. हस्तमैथुन करणा-या मुली एकलकोंडी होतात. त्यामुळे लग्नानंतर हस्तमैथुन करण्यासाठी त्या एकांत शोधत असतात.

3. किशोरावस्थेत हस्तमैथुन करणा-या मुलींच्या गुप्त जागी कोरडेपणा येतो, ज्याने तुमच्या गुप्त भागात खाज येणे, दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. जास्त हस्तमैथुन केल्याने त्या मुलींमध्ये अनियमित पाळी येण्याची समस्या निर्माण होते.

4. हस्तमैथुन करणा-या मुली लग्नानंतर आपल्या पतीसोबत सेक्स करतेवेळी चांगला अनुभव घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा त्या सेक्स टॉय सारख्या वस्तूंचा आधार घ्यावा लागतो. जेव्हा त्या मुलींना त्यांच्या पतीकडून सेक्सचा चांगला अनुभव मिळत नाही, त्यावेळी त्या निराशेपायी पतीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी टाळाटाळ करतात.

5. लग्नाआधी हस्तमैथुन करण्याची सवय लागलेल्या मुलींना लग्नानंतर यौन इच्छा कमी होऊ लागते. रोज हस्तमैथुन केल्याने पतीसोबत सेक्स करताना त्या चांगला अनुभव येत नाही.

हेही वाचा- Sex करताना महिलांच्या या 5 चुकांमुळे पुरुषांचा मूड होतो खराब

हस्तमैथुन करणा-या महिला लग्नानंतर पतीसोबत शरीर संबंधाचा जास्त चांगला अनुभव घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या नात्यात एक प्रकारचा कडवटपणा येतो किंवा अनेकदा अशी नाती तुटतात. त्यामुळे लग्नाआधी हस्तमैथुन करणे हे मुलींसाठी चांगले नसून जर तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर हस्तमैथुन टाळणेच बरे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)