Durex Condom: ड्युरोक्स कंपनीकडून कोडमच्या नव्या श्रेणीस प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम

भारतात नव्यानेच लॉन्च झालेला ड्युरोक्स (Durex ) कंपनीचा हा नवा कंडोम (Condom ) नव्या फ्लेवरसह अधिक पातळ आणि आरामदाई असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Durex Condom | (Photo Credits: YouTube)

ड्युरोक्स कंडोम (Durex Condom) निर्माता कंपनीने आपल्या नव्या श्रेणीतील कंडोमच्या प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम (Durex Condom Campaign) हाती घेतली आहे. भारतात नव्यानेच लॉन्च झालेला ड्युरोक्स (Durex ) कंपनीचा हा नवा कंडोम (Condom ) नव्या फ्लेवरसह अधिक पातळ आणि आरामदाई असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Havas Group India नामक जाहिरात कंपनीने बनवलेल्या व्हिडिओ मोहिमेत अभिनेता प्रतिक बब्बर या कंडोमचे प्रमोशन करताना दिसतो.

ड्युरोक्सने आपल्या जाहीरातीत दावा केला आहे की, कंपनीने लॉन्च केलेला नवा कंडोम हा चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि बबल गम फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. एका पॅकेटमध्ये हे तीन कंडोम असून संपूर्ण पाकिटाची किंमत 50 रुपये आहे.

दरम्यान, ड्युरेक्सचे दक्षीण अशिया आरोग्य आणि पोषण क्षेत्रीय विपणन संचालक डिलेन गांधी (Dilen Gandhi) यांनी सांगितले की, भारतात कंडोमची 60०% विक्री फ्लेवर्ड कंडोम श्रेणीमध्ये होते. म्हणूनच फोकसवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे, उत्पादन नावीन्यपूर्ण आणि अर्पण करण्यावर नाही. त्यामुळे नव्या श्रेणीतही नाविन्यपूर्ण उत्पादनासह फ्लेवरवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. (हेही वाचा, Girls Buying Condom: मुलींनी कंडोम खरेदी करण्यात चुकीचे काय? 'या' अभिनेत्रीचा सवाल)

ड्युरेक्सने आपल्या संबोधनात म्हटले आहे की, आम्ही ची" मेड फॉर इंडिया" (Made for India) इनोव्हेशन लॉन्च केले आहे. त्याद्वारे आम्ही लैंगिक संबंध आणि जोडीदारांचे परस्परांमधील संवाद सामान्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत.

युट्यूब सारख्या दूरचित्रवाणी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, ड्युरेक्स इंडिया गायक हॅरी संधू आणि अभिनेते हर्षवर्धन राणे यांच्यासारख्या विविध उद्योगांतील प्रभावकारांचा लाभ घेत आहे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रँड संदेशाचा प्रचार करतील जे विविध सहकाऱ्यांना आवाहन करतील.

ड्युरेक्स कंडोम जाहिरात व्हिडिओ

दरम्यान, दूरचित्रवाणी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, ड्युरेक्स इंडिया युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या मंडळींद्वारेही जाहीरात केली जात आहे. यात गायह हरी संधू, अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif