Anal Sex Problems: गुदमैथुन करताना जोडीदारासमोर होऊ शकते तुम्ही फजिती; सेक्स करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी
यामध्ये गुदमैथुन म्हणजेच एनल सेक्स (Anal Sex) हा प्रकार नेहमीच उत्सुकता निर्माण करतो. मात्र प्रश्न हा आहे की, पॉर्न चित्रपटांमध्ये गुदमैथुन जितके आकर्षक आणि उत्तेजना निर्माण करणारे दिसते,
पॉर्न चित्रपटांमध्ये (Porn Film) दाखवले जाणारे सेक्सचे (Sex) अनेक प्रकार आपल्याला स्वतः करून पाहण्याची इच्छा होते. यामध्ये गुदमैथुन म्हणजेच एनल सेक्स (Anal Sex) हा प्रकार नेहमीच उत्सुकता निर्माण करतो. मात्र प्रश्न हा आहे की, पॉर्न चित्रपटांमध्ये गुदमैथुन जितके आकर्षक आणि उत्तेजना निर्माण करणारे दिसते, तितके सुखावह ते खऱ्या आयुष्यात का नसते? आजही बहुतेक जोडपी लैंगिक सुखासाठी किंवा समाधानासाठी योनी व लिंगाद्वारे होणाऱ्या सेक्सला प्राधान्य देतात, परंतु अनेक जोडप्यांना आपल्या सेक्स लाईफमध्ये नव नवीन गोष्टी करून पाहायला आवडतात. याच पार्श्वभूमीवर अनेक जोडप्यांनी हवा तसा गुदमैथूनाचा आनंद घेतला असेल, मात्र अशीही अनेक जोडपी आहेत जी अजूनही या सुखापासून वंचित आहेत.
गुदमैथुनामध्ये पाद (Farting) किंवा शौच निघणे यांसारख्या समस्या खूप सामान्य आहेत, पण तुम्ही जर याकडे लक्ष दिले नाहीत तर कदाचित या गोष्टी तुम्हाला लाज आणू शकतात. जर आपणही 'इरिटरेबल बॉवल सिंड्रोम' (Irritable Bowel Syndrome) मुळे त्रस्त असाल, तर गुद मैथूनाचा अनुभव आपल्यासाठी खूप वेदनादायक असू शकतो. जेव्हा Anal Sex ची वेळ येते तेव्हा, पाचन विकार किंवा पोटासंबंधीच्या समस्यांमुळे पेच निर्माण होऊ शकतो. कधी कधी यामुळे तुमची फजितीही होऊ शकते. आयबीएस (IBS) ही एक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स्थिती आहे जी आपली सेक्स लाईफ बिघडवू शकते. ही समस्या असलेल्या व्यक्तीस गुदमैथुन करणे अवघड ठरते.
यामुळे Anal Sex करताना पोटात गडबडने किंवा मळमळणे अशा गोष्टी सुरु होतात. म्हणूनच आपल्याला या समस्येचा योग्य प्रकारे उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. Anal Sex दरम्यान लाजीरवाणी परिस्थितींबद्दल बोलताना रेडडिट (Reddit) वरील एका युजर्सने आपला अनुभव सांगितला आहे की, ही गोष्ट एकाच वेळी भयानक, मजेशीर आणि वास्तववादी असू शकते. Anal Sex दरम्यान, गॅस होणे, शौच बाहेर येणे ही सामान्य समस्या आहे, म्हणूनच Anal Sex करण्यापूर्वी, जड अन्न खाणे टाळा आणि पोट रिकामे ठेवा. Anal Sex करण्यापूर्वी 24-30 तास कोणत्याही प्रकारचा गॅस होणारा आहार घेणे टाळा. Anal Sex करण्याआधी तुमच्या शरीराला पुर्णपणे आराम द्या.
(हेही वाचा: Anal Sex पहिल्यांदा करत असाल तर घ्या या '5' गोष्टींची काळजी)
दरम्यान, आपल्याला जरी अशो कोणतीही समस्या नसली, तरी पाद आणि शौच बाहेर येणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र अशा प्रकारची स्थिती उद्भवल्यास त्याबद्दल लज्जित होण्याऐवजी जोडीदारासमोर ही गोष्ट मांडा व बोलून तोडगा काढा.