Advantage of Anjeer: वेगळी चव असण्याबरोबरच जाणून घ्या अंजीर चे हे '10' महत्वाचे उपयोग

अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते.

Photo Credit : Pixabay

अंजीर ची चव जितकी वेगळी असते आरोग्याच्या दृष्टीनेही ते तेवढेच फायदेशीर आहे. हे एक गोड फळ आहे जे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांनाच आवडते. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. आज जाणून घेऊयात अंजीर चे फायदे. (White Onion Health Benefit: फक्त रोगप्रतिकार शक्तिच नाही तर केसगळती ही थांबते, पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे )

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)