Shravani Somavar 2020 Images: श्रावणी सोमवार निमित्त खास मराठमोळी Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून शिवभक्तांना द्या मंगलमय शुभेच्छा !
जुलै महिना झाला की, सर्वांनाचं श्रावणाचे वेध लागतात. श्रावण महिना हिंदू धर्मात खूपचं शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात. तसेच अनेक सणही साजरे केले जातात. श्रावणातील सोमवाराला आध्यात्मिकदृष्ट्या खूपचं महत्त्व असतं. अनेक शिवभक्त श्रावणात न चुकता सोमवारचं व्रत पाळतात.
Shravani Somavar 2020 Images: जुलै महिना झाला की, सर्वांनाचं श्रावणाचे वेध लागतात. श्रावण महिना हिंदू धर्मात खूपचं शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात. तसेच अनेक सणही साजरे केले जातात. श्रावणातील सोमवाराला आध्यात्मिकदृष्ट्या खूपचं महत्त्व असतं. अनेक शिवभक्त श्रावणात न चुकता सोमवारचं व्रत पाळतात.
श्रावण महिन्यात काहीजण आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात. तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो. सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. त्यामुळे शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. श्रावणी सोमवार निमित्त खास मराठमोळी Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Mangalagaur 2020 Images: मंगळागौर निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून साजरा करा श्रावणमास)
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा !
श्रावणी सोमवाराच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
सर्व शिवभक्तांना श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!
श्रावणी सोमवाराच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये सांगण्यात आलं आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2020 07:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

