Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवप्रेमींसोबत शेअर करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र

रायगडावर आता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात.

Shivrajyabhishekh | File Image

यंदा 6 जून दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. शिवप्रेमींमध्ये या दिवसानिमित्त विशेष उत्साह असतो. रायगडावर आज भोसले घराण्याकडून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या धामधूमीमध्ये साजरा केला जातो. मग तुमच्या मित्र मैत्रीणींना , नातेवाईक, आप्तेष्टांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Greetings, Quotes, Wishes, Messages शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. 6 जून 1674 दिवशी शिवराय हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्यांनी मुघलांविरूद्ध उभं केलेलं आव्हान केवळ बंड नसून ते साम्राज्य असल्याचं दाखवून दिले आणि हिंदवी स्वराज्याचे ते पहिले छत्रपती झाले.

छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. यावेळी सोयराबाई महाराणी झाल्या तर शंभुराजे युवराज झाले होते.

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Shivrajyabhishekh | File Image
Shivrajyabhishekh | File Image
Shivrajyabhishekh | File Image
Shivrajyabhishekh | File Image
Shivrajyabhishekh | File Image

रायगडावर आता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी स्वराज्याच्या प्रेरणेनं नवी आशा दिली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देता देता प्रसंगी स्वकीयांचाही सामना करावा लागला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement