World Environment Day 2025 HD Images: जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा!

या दिवशी लोक एकमेकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, WhatsApp Status द्वारे या दिवसाच्या खास शुभेच्छा देऊन आपल्या मित्र-मैत्रिणींना पर्यावरण संरक्षणासाठी खास संदेश शेअर करू शकता.

World Environment Day 2025 HD Images: जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा!
World Enviorment Day 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

World Environment Day 2025 HD Images: वातावरण स्वच्छ असेल तर आपण स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेऊ शकतो. परंतु, जेव्हा पर्यावरणाचे नुकसान होऊ लागते तेव्हा आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांचा धोका निर्माण होऊ लागतो. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या उद्देशाने दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2025) साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याचे एक कारण म्हणजे लोकांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करणे. दरवर्षी 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. निसर्गाशी संबंधित समस्यांबद्दल अधिकाधिक लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, WhatsApp Status द्वारे या दिवसाच्या खास शुभेच्छा देऊन आपल्या मित्र-मैत्रिणींना पर्यावरण संरक्षणासाठी खास संदेश शेअर करू शकता.

झाडे लावा झाडे जगवा,

भविष्य वाचवा जीवन फुलवा

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

जागतिक पर्यावरण दिन

“स्वच्छ शहर, हरित शहर”

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

हवी असेल शुद्ध हवा

तर आजच झाडे लावा

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

जागतिक पर्यावरण दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

World Enviorment Day 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम परिषदेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या परिषदेचा विषय पर्यावरण संरक्षण होता. त्यानंतर दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदाच हा विशेष दिवस 5 जून 1974 रोजी साजरा करण्यात आला.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 0814 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).