Sant Gadge Baba Jayanti 2023 Quotes: संत गाडगेबाबा  जंयंती निमित्त जाणून घ्या प्रेरणादायी विचार

गाडगे महाराज (Gadge Maharaj Jayanti 2023) यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. खास करुन त्यांच्या विचारांचे स्मरण (Gadge Maharaj Thoughts) करुन जनमानसांमध्ये जागरुकता आणि स्वच्छतेचा, सामाजिक आचरणाचा संदेश दिला जातो.

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

Sant Gadge Baba Jayanti 2023 HD Images: थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा (Gadge Baba Jayanti 2023) यांची आज जयंती. गाडगे महाराज (Gadge Maharaj Jayanti 2023) यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. खास करुन त्यांच्या विचारांचे स्मरण (Gadge Maharaj Thoughts) करुन जनमानसांमध्ये जागरुकता आणि स्वच्छतेचा, सामाजिक आचरणाचा संदेश दिला जातो. त्यांच्या विचारांचे स्मरणकेले जाते. आजच्या डिजिटल युगात आपणही संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba Jayanti 2023 HD Images) यांचे विचार HD wallpapers, Quotes, WhatsApp messages शेअर करु शकता. त्यासाठी इथे काही HD Images देत आहोत. ज्या आपण शेअर करु शकता.

संत आणि समाजसुधारक, गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांना संत गाडगे बाबा म्हणूनही ओळखले जात असे. त्यांनी ग्रामीण भागात फिरून जातीपातीच्या सामाजिक आजाराविरुद्ध आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.

गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Sant Gadge Baba Quotes | (File Image)

'गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला' हा गाडगे महाराज यांचा मंत्र असे. गाडगे महाराज कधीही मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांनी कधी कोणाला आशीर्वादही दिला नाही. जर कोण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चरणस्पर्ष करु लागले तर खाली वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीत ते हातातील खराटा घालत. ते डोक्याला गाडग्याचे खापर आणि हातात खराटा हा गाडगे महाराज यांचा वेश असे. ते धर्मशाळेत, देवळात राहात. ते गावोगावी मजल दरमजल करत. मजल दरमजल करत असताना ते गावोगावी किर्तन करत. आपल्या किर्तनातून ते अंधश्रद्धा, जातीपाती आणि व्यसनांवर प्रहार करत.