Ramadan Iftar Timing 2019: 13 मे रोजी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे इफ्तार ची वेळ काय?
महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे शहरातील सेहरी (Sehri Time) आणि इफ्तारची (Iftar Time) वेळ पहा...
13 May Ifatr Time & 14 May Sehri Time: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र आणि खास असणारा रमजान (Ramzan) महिना सुरु असून या महिन्यात रोजा असतो. या महिन्यात मुस्लिम बांधव चंद्रोदयापासून चंद्रास्तापर्यंत निर्जळी रोजा (Ramzan Roza) ठेवतात. संध्याकाळी चंद्रोदयानंतर आणि सकाळी चंद्रास्तानंतर उपवास सोडत मेजवानीचा आस्वाद घेतला जातो. सकाळच्या वेळी असणारी मेजवानी म्हणजे सेहरी (Sehri) आणि संध्याकाळी मेजवानीची वेळ म्हणजे इफ्तार (Iftar). पण चंद्रोदयाची आणि चंद्रास्ताची वेळ ही ठिकाणानुसार बदलते. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे शहरातील सेहरी (Sehri Time) आणि इफ्तारची (Iftar Time) वेळ पहा. ('इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा)
13 मे 2019 इफ्तार ची वेळ:
मुंबई इफ्तार वेळ - संध्याकाळी 7:06
पुणे इफ्तार वेळ - संध्याकाळी 7:01
नाशिक इफ्तार वेळ - संध्याकाळी 7:04
औरंगाबाद इफ्तार वेळ- संध्याकाळी 6:57
14 मे 2019 सेहरी ची वेळ:
मुंबई सेहरी वेळ - सकाळ 4.45
पुणे सेहरी वेळ - सकाळ 4.41
नाशिक सेहरी वेळ - सकाळ 4.38
औरंगाबाद सेहरी वेळ- सकाळ 4.33
संध्याकाळी रोजा सोडताना खजूर आणि पाणी घेतले जाते. त्यानंतर सेहरीच्या वेळेपर्यंत मेजवानीचा आनंद घेऊ शकता.