Ram Navmi Special Rangoli Designs 2022: रामनवमीसाठी खास सोप्या रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडीओ

चैत्र शुद्ध नवमीचा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामाचा जन्म झाला. त्यामुळे या तिथीला देशभरातील विविध मंदिरात रामजन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात रामनवमीला खूप महत्व आहे त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान विष्णुने घेतलेला सातवा अवतार म्हणजे भगवान श्रीराम होय. भगवान विष्णूला इतर सर्व हिंदू देवतांचे नेतृत्व करणारे एकमेव सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू धर्मात रांगोळीला महत्व असते. प्रत्येक शुभ कार्यासाठी रांगोळी काढली जाते. आम्ही रामनवमी निमित्त काही रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत. पाहा व्हिडीओ [हे पण पाहा : Chaitra Navratri 2022 Mehndi Designs: चैत्र नवरात्रीसाठी काही सोप्या मेहंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ ]

रामजन्मोत्सवासाठी खास रांगोळी  

रामजन्मोत्सवासाठी खास रांगोळी 

रामजन्मोत्सवासाठी खास रांगोळी 

रामजन्मोत्सवासाठी खास रांगोळी