Mother’s Day 2021 Messages in English: मातृदिनाच्या शुभेच्छा Wishes, Quotes आणि Greetings द्वारे देऊन आईला द्या 'मदर्स डे' च्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्हाला खास शुभेच्छा संदेशाची गरज भासेल. इंग्रजीमधून आपल्या आईला मातृदिनाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पुढे दिलेले शुभेच्छा संदेश वापरु शकता.
Mother’s Day 2021 Messages in English: देवाचा एक अंश जो धरतीवर आला आणि जिने हे विश्व निर्माण केले त्या आईसाठी समर्पित केलेला दिवस म्हणजे 'मातृदिन' (Mothers Day)....आज जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे. आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. कोरोना काळात आपल्या आईपासून कोसो दूर असलेल्या मुलांना आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता. ग्रीटिंग्स (Greetings), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), कोट्सद्वारे (Quotes) तुम्ही आपल्या लाडक्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
यासाठी तुम्हाला खास शुभेच्छा संदेशाची गरज भासेल. इंग्रजीमधून आपल्या आईला मातृदिनाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पुढे दिलेले शुभेच्छा संदेश वापरु शकता.
Happy Mother’s Day to the Best Role Model I Could Have Ever Asked for! ..
Happy Mother’s Day to the Woman Who Raised Me Into the Strong, Independent Woman I Am Today. ..
Happy Mother’s Day! Thank You for Everything You’ve Done for Us. It’s More Than We Can Ever Repay You! ..
I Love You and Wish You the Best Mother’s Day! ..
आज सगळीकडे मातृदिनाचा उत्साह पाहायला मिळेल. आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणा-या आईच्या त्यागापुढे सर्वकाही क्षम्य आहे. त्यामुळे तिच्यासाठी, तिच्या आनंदासाठी हा दिवस प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. आईचे ऋण कधीही फेडता येणार नाही, पण एक दिवस तिच्यासाठी समर्पित करण्याचा प्रयत्न तर आपण नक्कीच करु शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)