Kojagiri Purnima 2022 Mehndi Designs: कोजागरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर काढा आकर्षक मेहेंदी, पाहा व्हिडीओ

त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याला मेहंदी काढणे शुभ आहे, पाहा व्हिडीओ

Mehndi Designs

Kojagiri Purnima 2022 Mehndi Designs: हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं . यंदा कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबरला आहे. कोजागरी पौर्णिमेला शरद पूर्णिमा, रास पूर्णिमा, कौमुडी पूर्णिमा इत्यादी देखील म्हणतात. वर्षभरातील पौर्णिमेच्या सर्व तारखांपैकी कोजागरी पौर्णिमा   सर्वाधिक विशेष असते. अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला रात्री नवविवाहित लोकांच्या घरात विशेषत: वराच्या घरात उत्सवाचे वातावरण असते. यादिवशी वधूची दही, धान, पान, सुपारी, माखना, चांदीची कासव, मासे, गौरी घालून पूजा केली जाते.  या शुभ मुहूर्तावर महिला त्यांच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावतात.कोणत्याही उत्सवात मेहंदी शुभ मानली जाते. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याला मेहंदी काढणे शुभ आहे. [हे देखील वाचा: Kojagiri Purnima Wishes 2022:कोजागिरी पौर्णिमेचे खास शुभेच्छा संदेश, प्रियजनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आनंदात साजरा करा सण, पाहा]

पाहा व्हिडीओ:  

सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन

सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन

सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन

सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन

मेंदी लावण्यापूर्वी हात चांगले स्वच्छ करा आणि  हातावर निलगिरी तेल लावा. जास्त वेळ मेहेंदी  हातावर ठेवा. मेहेंदी सुकल्यानंतर लिंबू आणि साखरेचे मिश्रण लावा म्हणजे मेहेंदी चा रंग छान येतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif