Karwa Chauth 2018 : यंदा करवा चौथला ट्राय करा 'या' सोप्या पण आकर्षक मेहंदी डिझाईन्स !
नटण्याची मुळात आवड असलेल्या महिलांना अधिकच हुरुप येतो.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी अनेक महिला करवा चौथचे व्रत करतात. हा सण प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश या भागात साजरा केला जातो. या दिवशी दिवसभर उपाशी राहून चंद्रोदयाच्या वेळी चाळणीतून पतीचा चेहरा पाहिला जातो. त्यानंतर पतीच्या हातून पाणी आणि अन्न घेऊन उपवास सोडला जातो. करवा चौथचा उपवास या '5' लोकांनी करणं ठरू शकतं धोकादायक
सण म्हटलं की, महिलावर्गात भयंकर उत्साह असतो. नटण्याची मुळात आवड असलेल्या महिलांना अधिकच हुरुप येतो. मेहंदी काढणे हा त्यातील एक महत्त्वाचा भाग. हातांवरील मेहंदीची सुरेख नक्षी महिलांच्या सौंदर्यात भर घालते. तर या करवा चौथला या मेहंदी डिझाईन्सने खुलवा तुमचे सौंदर्य....
(Photo Credits: maharani_mehendi and the_indian_wedding/YouTube)
या मेहंदी डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. मग यंदाचा करवा चौथ या मेहंदी डिझाईन्सने स्पेशल करा. विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ