International Nurses Day 2023 Marathi Wishes: जागतिक परिचारिका दिनानिमित्त Images, Wishes द्वारे व्यक्त करा कृतज्ञता
दरवर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे ठरले, पाहा खास शुभेच्छा संदेश
International Nurses Day 2023 Marathi Wishes: आज आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन आहे. दरवर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे ठरले. म्हणून 12 मे हा दिवस हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इटलीमध्ये 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स यांचा जन्म झाला होता. चांगल्या कुटुंबात वाढूनही फ्लोरेन्स नायटिंगल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी सपर्मित केले. पूर्वी नर्सिंग क्षेत्र प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते. दरम्यान, जगातील सर्व परिचारीकाचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, सुंदर विचार Wishes, Images द्वारे सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करुन परिचारीकांचे आभार माना.
पाहा, खास शुभेच्छा संदेश
कोरोना काळात केलेल्या सेवेसाठी संपूर्ण जग परिचारिकांचे ऋणी आहे, आता सर्वांना त्यांचे महत्व कळले, आजचा दिवस सर्व परिचारिकांना समर्पित आहे. तुमच्या ओळखीतल्या सर्व परिचारिकांना वर दिलेले संदेश पाठवून त्यांचे आभार माना.