International Family Day 2020 Wishes: जागतिक कुटुंब दिनानिमित्त HD Images, Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, GIF Messages, SMS द्वारे आपल्या कुटुंबियांना द्या खास शुभेच्छा
कुटुंब... म्हणाल तर एक शब्द, मात्र विचार केला तर एखाद्यासाठी त्याचे संपूर्ण विश्व. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभे असते, तव्हा फक्त कुटुंबच आपल्यामागे ठाम उभे असते. अशा या कुटुंबाला समर्पित म्हणून, दरवर्षी 15 मे रोजी 'जागतिक कुटुंब दिन' (International Day of Families) किंवा 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस' साजरा केला जातो.
International Day of Families 2020: कुटुंब... म्हणाल तर एक शब्द, मात्र विचार केला तर एखाद्यासाठी त्याचे संपूर्ण विश्व. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभे असते, तव्हा फक्त कुटुंबच आपल्यामागे ठाम उभे असते. अशा या कुटुंबाला समर्पित म्हणून, दरवर्षी 15 मे रोजी ' (International Day of Families) किंवा 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस' साजरा केला जातो. 1993 मध्ये, संयुक्त राष्ट्राचा ठरावाद्वारे दरवर्षी 15 मे हा कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. कुटुंब अजूनही समाजातील एक मूलभूत घटक मानला जातो. युवकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती, संयुक्त कुटूंबाचे महत्त्व आणि आयुष्यात कुटुंबाची गरज याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात हा दिवस साजरा केला जातो.
1996 पासून, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांनी विशिष्ट आदर्श अशा वाक्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा एखाद्या थीमवर आयोजित करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बहुतेक थीम या मुलांचे शिक्षण, दारिद्र्य, कौटुंबिक संतुलन, सामाजिक समस्या अशा मुद्द्यांबाबत, जगभरातील कुटुंबांच्या कल्याणविषयी जनजागृती करण्यास मदत करत आहेत. तर अशा या कुटुंब दिनाचे औचित्य साधून, Happy International Day of Families 2020 Wishes, Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, GIF Messages and SMS द्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा पाठवू शकता.
On This Day, I Want to Wish You a Lot of Patience, Because Every Family Needs It. Be Kind to Each Other and Remember That Blood Is Thicker Than Water. You Will Always Have Each Other, No Matter What. Happy International Day of Families!
There Is No Such Thing as a Perfect Family. Everyone Has Problems, Misunderstanding Is a Very Common Thing. But You Will Always Have Each Other, So Always Try to Be Nice and Kind to Your Family Members. Happy International Day of Families!
Happy International Family Day to You and Your Loved Ones! I Hope You Are Doing Great. Wishing You a Lot of Love and Happiness. Hold On to Each Other, Because You Will Always Have Your Family, Even When the World Is Falling Apart.
I Can’t Even Explain the Love I Have for My Family. This Is the Bond That No One Can Break. I’m So Grateful for Every Minute Spent With You. Happy International Day of Families!
International Day of Families 2020 GIF
International Day of Families: जागतिक कुटुंब दिना ची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या सविस्तर - Watch Video
यंदा 'युनायटेड नेशन फॉर इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज'ने आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त ठरवलेली थीम आहे- 'Families in Development: Copenhagen & Beijing + 25.’ सध्या कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे आपण घरातच आहोत. त्यामुळे आपल्या कुटुंबाची वीण घट्ट करण्याची ही खूप चांगली वेळ आहे. जर का कुटुंबामध्ये वाद असतील, कोणासोबत काही समस्या असतील या काळात तुम्ही त्या सोडवून पुन्हा एक कुटुंब म्हणून एकत्र येऊ शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)