Holi 2022 Mehndi Designs: होळीसाठी सर्वात सोप्या अरबी मेंदीच्या डिझाइन, पाहा व्हिडीओ

होळी हा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. होलिका दहन 17 मार्च रोजी आहे आणि होळी 18 मार्च रोजी आहे.

रंगांचा सण जवळ आला आहे. होळी हा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. होलिका दहन 17 मार्च रोजी आहे आणि होळी 18 मार्च रोजी आहे. हा सण कृष्ण आणि राधा यांच्या शाश्वत प्रेमाशी देखील संबंधित आहे. होळी उत्सवाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. स्त्रिया सुंदर मेहंदी लावतात. तुम्ही एक सुंदर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल, तर आम्ही काही सुंदर डिझाईन घेऊन आलो आहोत. पुढीच्या आणि मागच्या हाताच्या आणि बोटांच्या आकर्षक डिझाइनसाठी सर्वात सोप्या अरबी मेंदीच्या डिझाइनवर एक नजर टाका

Holi Special Beautiful Arabic Mehendi Design

Easy Henna Ideas For Holi 2022

Splendid Mehndi Design Patterns For Holi 2022

Creative Finger Mehndi Art For Holi 2022

मेहंदी मुळात सकारात्मक भावना दर्शवते. तसेच, होळीच्या वेळी तुमची मेहंदी अधिक गडद दिसावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हात धुतल्यानंतर निलगिरीचे तेल लावू शकता किंवा मेंदी व्यवस्थित सुकल्यानंतर त्यातवर लिंबू आणि साखरेचे मिश्रण लावू शकता.