
Happy Kick day 2024: अँटी-व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारीला किक डे साजरा केला जातो. किक डेच्या दिवशी एकमेकांना लाथा मारायच्या असा अनेकांचा समाज आहे. आणि खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी शक्य ही नाहीत. दरम्यान, आपण ज्या नात्यामुळे आपल्याला त्रास झाला त्या नात्याला आपल्या आयुष्यातून किक आउट करू शकतो. सामान्यतः लोकांना असे वाटते की किक डेच्या दिवशी ते एखाद्याला लाथ मारतील किंवा त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतील. वास्तविक, किक डेच्या दिवशी, तुम्ही तुमच्या कोणत्याही वाईट सवयी बंद करण्याची आणि त्यांना कायमची सोडण्याची शपथ घेऊ शकता. दरम्यान, आपण हा मजेशीर दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा करू शकतो. आम्ही किक डे निमित्त काही मजेशीर संदेश घेऊन आलो आहोत. ते तुम्ही पाठवू शकता.
Kick day चे मजेशीर संदेश, खास तुमच्यासाठी





तुम्ही तुमच्या नात्याला आणि तुमच्या वाईट गोष्टींना लाथ मारून खऱ्या अर्थाने किक डे साजरा करू शकता. यासोबतच तुम्ही हे मजेदार संदेश, व्हॉट्सॲप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज आणि इमेजेसद्वारे पाठवून विश करू शकता.