National Girl Child Day 2020: राष्ट्रीय बालिका दिनाच्या मराठी शुभेच्छा Messages, Wishes, Greetings, HD Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून या शुभेच्छा शेअर करत प्रत्येक मुलीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा.
Happy National Girl Child Day 2020 Marathi Wishes: भारतामध्ये National Girl Child Day म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी 24 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. 2008 पासून केंद्र सरकारने देशभरात मुलींचं अस्तित्त्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण व्हावं यासाठी खास उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. National Girl Child Day चं औचित्य साधत फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय बालिका दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, ग्रीटिंग़्स, व्हॉट्सअॅप मेसेजेस, HD Images, GIFs च्या माध्यमातून शेअर करून देशातील प्रत्येक चिमुरडीचा आजचा दिवस खास करायला मदत करू शकता.
आज 21 व्या शतकामध्येही भारतात मुलीचा जन्म होणं ही गोष्ट अनेकांना नकोशी वाटते. देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्यापासून ते अगदी नवजात चिमुकल्यांना बेवारस सोडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र समजातील हाच विचार टाळण्यासाठी सरकारकडून 'बेटी बचाव बेटी पढाओ' हा नारा दिला जात आहे. त्यासाठी तळागाळात पोहचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. अग यामध्ये तुमचाही खारीचा वाटा उचलण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठी ग्रीटींग्स, शुभेच्छापत्र शेअर करा आणि आजचा दिवस खास बनवा. 'बेटी बचाव बेटी पढाओ' ते सुकन्या समृद्धी योजना, मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी भारत सरकार राबवतंं या '5' महत्त्वाच्या योजना.
बालिका दिन 2020 शुभेच्छा
राष्ट्रीय बालिका दिवसाच्या शुभेच्छा !
भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्या
सर्व 'कन्यांना' राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
लेक वाचवा
लेक वाढवा
लेक घडवा
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
मराठमोळी ग्रिटिंग्स आणि HD Images सोबतच आता व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर खा व्हॉट्सॅप स्टिकर्सच्या माध्यमातून मेसेज शेअर करण्यासाठी देखील खास सोय करण्यात आली आहे. या फिचरचा वापर करून यंदा National Girl Child Dayच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथे क्लिक करा आणि मजेदार व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करा.
समजातील मुलगा - मुलगी हा भेद कमी करणं, प्रत्येक मुलीला समाजात तिचा सन्मान आणि हक्क मिळवा यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक मुलीला तिचे मानवी हक्क मिळणं, मुलींना त्यांचं आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि पोषक वातावरण आणि आहार मिळवण्यासाठी आवश्यक घटकांचा गांभीर्याने विचार करणं, आत्मरक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जागृत करणं या उद्देशांसाठी देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जाणार आहे.