Ganpati Visarjan 2024 Messages In Marathi: गणेश चतुर्थीनिमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status च्या माध्यामातून पाठवा खास शुभेच्छा संदेश

अनेक भक्तांनी बाप्पाला निरोप दिला असेल. तुम्ही पण लवकरच बाप्पाला निरोप देणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी गणेश विसर्जन संदेश, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन प्रतिमा, गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस, गणेश विसर्जन मराठी कोट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हे कोट्स तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता.

Ganpati Visarjan 2024 Messages In Marathi: गणेश चतुर्थीनिमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status च्या माध्यामातून पाठवा खास शुभेच्छा संदेश
Ganpati Visarjan 2024 Messages In Marathi

Ganpati Visarjan 2024 Messages In Marathi: 7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे.गणेशोत्सव हा 10 दिवसांचा उत्सव आहे. अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. उत्सवाची सांगता 10 दिवशी गणपती विसर्जन करून केली जाते, दरम्यान, अनेक गणेशभक्त दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा 11 दिवस गणेश स्थापना करतात. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्त बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर परत यावेळेत तलाव, नद्या इत्यादींमध्ये बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. दरम्यान, अनेकांनी बाप्पाला निरोप दिला असेल. तुम्ही पण लवकरच बाप्पाला निरोप देणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी  गणेश विसर्जन संदेश, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन प्रतिमा, गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस, गणेश विसर्जन मराठी कोट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हे कोट्स तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता. हे देखील वाचा: Gauri Aagman Rangoli Design: गौरी आगमनाच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, पहा व्हिडिओ

गणेश विसर्जनानिमित्त पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश  

 अनेक जण दीड दिवसाचा, तीन दिवसाचा, पाच दिवसाचा, 7 दिवसाचा गणपती बनवतात, दरम्यान, अनेकांनी गणपती बाप्पाला निरोप दिला असेल, या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आलो आहोत. जे तुम्ही नातेवाईकांना पाठवू शकता.

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2024 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).