Gauri Pujan Invitation 2024

Ganesh Visarjan 2024 Wishes: गणपती बाप्पा आले असुन अनेकांनी बाप्पाचे  विसर्जनही केले आहे. दीड दिवसाचा गणपती . खरे तर सनातन धर्मात मूर्तीला देवाचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. पूजेनंतर मूर्तीचे विसर्जन हे पूजाविधीइतकेच महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, पाणी हे सृष्टीतील सर्वात पवित्र तत्व मानले जात असल्याने, सर्व काही त्यातून निर्माण झाले आहे, म्हणून गणेशाच्या मूर्तीला पाण्यात विसर्जीत करून  निरोप दिला जातो. वास्तविक, 10 दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणे अधिक शुभ मानले जाते. गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाची  10 दिवस विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते, परंतु मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीच्या आधीही काही विशेष दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन करता येते. दरम्यान, या शुभ प्रसंगी पाठवता येतील असे खास संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. या निमित्त तुम्ही या भक्तिमय शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा देऊ शकता. हे देखील वाचा: Gauri Avahan HD Images: ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी Wishes, Greetings,WhatsApp Status द्वारे द्या गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा!

येथे पाहा, गणेश चतुर्थी निमित्त पाठवता येतील असे खास संदेश 

येथे पाहा, गणेश चतुर्थी निमित्त पाठवता येतील असे खास संदेश 

येथे पाहा, गणेश चतुर्थी निमित्त पाठवता येतील असे खास संदेश 

येथे पाहा, गणेश चतुर्थी निमित्त पाठवता येतील असे खास संदेश 

येथे पाहा, गणेश चतुर्थी निमित्त पाठवता येतील असे खास संदेश 

10 दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणे अधिक शुभ मानले जाते. या 10 दिवस विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते, परंतु मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीच्या आधीही काही विशेष दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन करता येते. दरम्यान, त्या खास प्रसंगी तुम्ही हे खास संदेश पाठवू शकता.