Ganesh Chaturthi Invitation 2024: गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp Messages, Photo SMS, Quotes, GIF Greetings च्या माध्यमातून पाठवा हटके आमंत्रण पत्रिका

यासह, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला तुमच्या घरी बाप्पाचे दर्शन, प्रसाद घेण्यासाठी तुमच्या घरी आमंत्रित करू शकता. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही काही हटके आणि सुंदर आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत, खाली दिलेल्या आमंत्रण पत्रिका तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करू शकता.

Ganpati-invitation | File Image

Ganesh Chaturthi Invitation 2024: भगवान गणेशाची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हिंदू धर्माच्या प्रचलित मान्यतेनुसार, पार्वती नंदन गणेशजींचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून त्यांचा जन्मोत्सव गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सवाबाबत असे म्हटले जाते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये येतात आणि त्यांचे सर्व अडथळे दूर करतात, त्यानंतर अनंत चतुर्थीला दहा दिवसांनी गणपती बाप्पा पुन्हा कैलासात परततात . यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जात आहे आणि त्याबरोबरच दहा दिवसीय गणेशोत्सव सुरू होत आहे, ज्याची सांगता 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला होईल. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नेहमी श्रीगणेशाची पूजा केली जाते, कारण सर्व देवतांमध्ये गणपतीला प्रथम पूज्य मानले जाते. दरम्यान, गणेशाचे सर्व भक्त त्यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. यासह, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला तुमच्या घरी बाप्पाचे दर्शन, प्रसाद घेण्यासाठी तुमच्या घरी आमंत्रित करू शकता. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही काही हटके आणि सुंदर आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत, खाली दिलेल्या आमंत्रण पत्रिका तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करू शकता. हे देखील वाचा: Ganpati Makhar Decoration Ideas for Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीनिमित्त घरीच तयार करा आकर्षक मखर, येथे पाहा व्हिडीओ

गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील असे खास आमंत्रण पत्रिका, येथे पाहा  

गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील असे खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील असे खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील असे खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील असे खास आमंत्रण पत्रिका

देशभरात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असला तरी महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा थाट वेगळाच असतो. गणेश चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते, म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी, गणपती बाप्पाच्या मूर्तींचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते आणि भक्त सार्वजनिक पंडाल आणि घरांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करतात. गणपती बाप्पा मोरया!!