Ganesh Chaturthi 2022 HD Images: गणेश चतुर्थी एचडी इमेज, फक्त आप्तेष्टांना Wishes, Wallpaper, WhatsApp Messages, च्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी

ज्यामुळे तुमचा यंदाचा गणेशोत्सव होईल अधिकच आनंददायी. त्यासाठी खाली इमेजेल आपण डाऊनलोडही करु शकता.

(Photo Credits-File Image)

हिंदू संस्कृतीत अनेक उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे गणेशोत्सव (Ganeshotsav 2022). गणपती भक्तांच्या मनात गणेशोत्साबद्दल अपार श्रद्धा असते. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) दिवशी गणपतीचे आगमन होते. त्यामुळे उत्साहाने भारलेल्या वातावरणात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे आपणासही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील तर या खास दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी निमित्त (Ganesh Chaturthi 2022 HD Images) आपणही आपल्या आप्तेष्टांना WhatsApp, Facebook आणि सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवरुन Messages पाठवून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. ज्यामुळे तुमचा यंदाचा गणेशोत्सव होईल अधिकच आनंददायी. त्यासाठी खाली इमेजेल आपण डाऊनलोडही करु शकता.

गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) गणेश भक्त वर्षभर वाट पाहात असतात. त्यासाठी काही महिने आगोदरपासूनच तयारी सुरु असते. यंदाच्या वर्षी आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्ट्या आहेत. खासगी अस्तापणांनीही सुट्ट्या दिल्या आहेत. काही अस्तापना अर्धी सुट्टी देता. त्यामुळे गणेशभक्तांना अधिकचा वेळ मिळतो. परिणामी जल्लोषात चांगलीच वाढ होते. (हेही वाचा: Gauri-Ganpati 2022 Pujan Timings: यंदा 31 ऑगस्टला गणेश पूजनाची आणि 4 सप्टेंबरला गौरी पूजनाची शुभ मुहूर्त वेळ काय?)

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(Photo Credits-File Image)

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(Photo Credits-File Image)

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(Photo Credits-File Image)

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(Photo Credits-File Image)

 

गणपतीची नावेही खास असतात. सांगितले जाते की गणपतीची तब्बल 108 नावे आहेत. ती पुढील प्रमाणे: अखूरथ,अनंतचिदरुपम,अमित,अलंपत,अवनीश,अविघ्न, ईशानपुत्र, उद्दण्ड, उमापुत्र, एकदंत, एकदंष्ट्र, एकाक्षर,कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षिप्रा,क्षेमंकरी, गजकर्ण, गजनान, गजवक्त्र, गजवक्र,गजानन, गणपति, गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण, गदाधर, गुणिन,गौरीसुत, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवदेव. देवव्रत,देवांतकनाशकारी, देवेन्द्राशिक, द्वैमातुर, धार्मिक, धूम्रवर्ण,नंदन, नमस्तेतु, नादप्रतिष्ठित, निदीश्वरम, पाषिण, पीतांबर,पुरुष, प्रथमेश्वर, प्रमोद, बालगणपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिय,बुद्धिविधाता, भालचन्द्र, भीम, भुवनपति, भूपति, मंगलमूर्ति,मनोमय, महागणपति, महाबल, महेश्वर, मुक्तिदायी, मूढ़ाकरम,मूषकवाहन, मृत्युंजय, यज्ञकाय, यशस्कर. यशस्विन, योगाधिप,रक्त, रुद्रप्रिय, लंबकर्ण, लंबोदर, वक्रतुंड, वरगणपति,वरदविनायक, वरप्रद, विकट, विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशन,विघ्नविनाशाय, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर, विद्यावारिधि, विनायक,विश्वमुख. वीरगणपति,शशिवर्णम,शांभवी,शुभगुणकानन, शुभम,शूपकर्ण, श्वेता, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत, सर्वात्मन, सिद्धिदाता.

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

(Photo Credits-File Image)

गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

गणेशाची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. काणाकडे दीड दिवसांचा गणपती असतो. काहींकडे तीन तर काहींकडे पाच आणि सात दिवसांचाही गणपती असतो. सार्वजनिक गणपती मंडळांचे गणपती 15 दिवसांचे असतात. ते सर्वात शेवटी विसर्जीत होतात. दरम्यानच्या काळात नागरिकांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्यामुळे नागरिक सार्वजनिक गणपती मंडळांच्या उत्साहात हिरीरीने सहभागी होतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif