Fathers Day 2022 HD Images: 'फादर्स डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images Greetings, Wishes, Messages, Facebook, WhatsApp Status करु शकता फ्री डाऊनलोड

या दिवशी जगभरातील मुलं आपल्या बाबांना फादर्स डे निमित्त शुभेच्छा देतात. जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांचे बाबा हे पहिले 'रिअल हिरो' असतात. अशा या खास दिवशी आपल्या वडिलांप्रती खास भावना शेअर करण्यासाठी द्या खास शुभेच्छा

जगभरात 19  जून हा दिवस पितृदिन म्हणजे फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील मुलं आपल्या बाबांना फादर्स डे निमित्त शुभेच्छा देतात. जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांचे बाबा हे पहिले 'रिअल हिरो' असतात. अशा या खास दिवशी आपल्या वडिलांप्रती खास भावना शेअर करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी इथे काही Father’s Day messages, WhatsApp Status, Facebook & Instagram status, HD Images आहोत. ज्या डाऊनलोड करुन तुम्ही हा दिवस साजरा करु शकतात.

फादर्स डे साजरा करण्याची सुरुवात पहिल्यांदा अमेरिकेत झाली. या खास दिववसाची प्रेरणा 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली. वॉशिंग्डनमध्ये स्पोकेन शहरात सोनोरा डॉड यांनी आपल्या वडिलाच्या स्मृती प्रित्यार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. त्यानंतर 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वडरो विल्सन यांनी हा दिवस अधिकृतरित्या साजरा करण्यास मान्यता दिली.