Fathers Day 2021 HD Images: 'फादर्स डे' निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images Greetings, Wishes, Messages, Facebook, WhatsApp Status इथे करु शकता फ्री डाऊनलोड
Happy Father’s Day | File Photo

जगभरात 20 जून हा दिवस पितृदिन म्हणजे फादर्स डे (Father’s Day ) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील मुलं आपल्या बाबांना फादर्स डे (Father’s Day 2021) निमित्त शुभेच्छा देतात. जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांचे बाबा हे पहिले 'रिअल हिरो' असतात. अशा या खास दिवशी आपल्या वडिलांप्रती खास भावना शेअर करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी इथे काही Father’s Day messages, WhatsApp Status, Facebook & Instagram status, HD Images देत आहोत. ज्या डाऊनलोड करुन आपण हा दिवस डिजिटल रुपाने साजरा करु शकतात.

संपूर्ण जगभर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. ज्या पद्धतीने मातृदिन साजरा केला जातो तशाच पद्धतीने फादर्स डेसुद्धा साजरा केला जातो. जगभरातील अनेक लोक या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या वडिलांप्रती आदर, सन्मान आणि भावना व्यक्त करतात. (हेही वाचा, Father’s Day 2021 Virtual Celebration Ideas: व्हर्च्युअल मूव्ही नाईटपासून ते एकत्र कुकिंग करण्यापर्यंत, अशा खास पद्धतीने साजरा करू शकता यंदाचा 'फादर्स डे')

Happy Father’s Day

Happy Father’s Day | File Photo

Happy Father’s Day

Happy Father’s Day | File Photo

 

Happy Father’s Day

Happy Father’s Day | File Photo

 

Happy Father’s Day

Happy Father’s Day | File Photo

Happy Father’s Day

Happy Father’s Day | File Photo

फादर्स डे साजरा करण्याची सुरुवात पहिल्यांदा अमेरिकेत झाली. या खास दिववसाची प्रेरणा 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली. वॉशिंग्डनमध्ये स्पोकेन शहरात सोनोरा डॉड यांनी आपल्या वडिलाच्या स्मृती प्रित्यार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. त्यानंतर 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वडरो विल्सन यांनी हा दिवस अधिकृतरित्या साजरा करण्यास मान्यता दिली. राष्ट्रपती कैल्विन कुलीज यांनी सन 1924 मध्ये राष्ट्रीय दिवस म्हणूनही मान्यता या दिवसाची घोषणा केली. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी पहिल्यांदा 1966 मध्ये हा खास दिवस जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्याचा निर्णय घेतला.