Diwali 2023 Lakshmi Puja Muhurat: देशभरात दिवाळी सणाचा उत्साह; 'या' शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या पूजेची संपूर्ण पद्धत

हा सण साजरा करून अंधार दूर करून प्रकाश आणला जातो, त्याचप्रमाणे आपल्यातील विकारांचा अंधार दूर करून स्वतःला शिस्त, प्रेम, सत्य आणि नैतिकतेच्या प्रकाशाने उजळून टाकले जाते.

Lakshmi Puja Muhurat (PC - Twitter)

Diwali 2023 Lakshmi Puja Muhurat: वर्षातील सर्व अमावस्यांपैकी कार्तिक अमावस्या ही तिथी सर्वोत्तम मानली जाते, कारण या दिवशी महालक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja) केल्याने केवळ इच्छित कार्यच साधता येत नाही, तर ही अमावस्या शक्ती उपासनेसाठीही सर्वोच्च मानली जाते. या दिवशी असुरांचा वध करून भगवान राम अयोध्येत परतले. दिवाळी (Diwali 2023) म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा दिवस. हा सण साजरा करून अंधार दूर करून प्रकाश आणला जातो, त्याचप्रमाणे आपल्यातील विकारांचा अंधार दूर करून स्वतःला शिस्त, प्रेम, सत्य आणि नैतिकतेच्या प्रकाशाने उजळून टाकले जाते. (हेही वाचा - Diwali 2023 Pujan Samagri List: दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लागतील 'या' गोष्टी, पहा पूजा साहित्याची यादी)

दिवाळी लक्ष्मी पूजन पद्धत -

दिवाळी शुभ मुहूर्त -

कार्तिक महिन्यातील अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:44 वाजता सुरू होत आहे. तसेच, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:56 वाजता संपेल. अशा स्थितीत रविवार, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. तसेच, या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी प्रदोष काल सर्वोत्तम मानला जातो.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त -

वरील शुभ मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि माता लक्ष्मीची कृपादृ्ष्टी व आशिर्वाद मिळवू शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif